ही पाककृती बघितल्यानंतर पौष्टीक हे कंटाळवाणं वाटणाऱ्यांना पौष्टीक आहारात रस येईल. पाच कडधान्य आणि पाच प्रकारची पीठं यांचा मेळ असलेले हे वडे गरमागरम सर्व केल्यास या वड्याचा खुसखुशीतपणा खाताना मजा आणणारा आहे.